+918042756097
Currently it only shows your basic business info. Start adding relevant business details such as description, images and products or services to gain your customers attention by using Boost 360 android app / iOS App / web portal.

डॉ. जीवन चौधरी चनशैलीची नवीन परिमाणे, उशिरा होणारे कारणांमुळे जोडप्यांना गर्भधारणेत अडचणी येत असल्याने 'इन विट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) उपचार घेण्याचे प्रमाण पूर्वीच्या तुलनेत वाढल्याचे चित्र आहे. आधुनिक उपचारांमुळे 'आयव्हीएफ' उपचार यशस्वी होण्याचे प्रमाण सरासरी तीस टक्क्यांवरून साठ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचेही निरीक्षण आहे. आयव्हीएफचा वापर वाढण्याची अनेक कारणे आहेत. साधारणतः 'आयव्हीएफ' आधीचे उपचार हे ९५ टक्के जोडप्यांमध्ये यशस्वी होताना दिसतात. आजूबाजूची परिस्थिती लक्षात घेतली, तर साधारणतः मध्यमवर्गीय व उच्च मध्यमवर्गीय जोडपी या प्रणालीचा वापर करताना दिसतात. ही प्रणाली जगातील सर्वांत येत नसल्याने आर्थिक अडचणी असलेल्या जोडप्यांना आयव्हीएफ शक्य होत नाही. वैद्यकीय वरदान आहे, तरी ... आयव्हीएफचा वापर वाढण्याची कारणे कमी जोडप्यांना आयव्हीएफची गरज पडते. सर्वांत आधी आयव्हीएफचा वापर हा गर्भनलिकेच्या दोषांवर करण्यात आला. अद्ययावत तंत्रज्ञानाच्या वापरामुळे क्लिष्ट अशा इतर व्याधींवर आयव्हीएफचा वापर करून यश मिळवण्यात आले म्हणून आयव्हीएफच्या कितीही त्रास झाला, तरी स्वत:चेच मूल हवे ही स्वाभाविक मानवी अपेक्षा आहे. तंत्रज्ञानामुळे कष्टाने का होईना, ते शक्य करता येते हे पुराव्यानिशी उपलब्ध असल्यामुळे जोडप्यांमध्ये आशा निर्माण होते. मात्र, वास्तवाचे भान ठेवून पर्यायी गोष्टींचा विचार करणे हे नेहमीच योग्य ठरते. गर्भधारणा) , ■ अंडाशयाचे आजार वापरात खूप वाढ होत आहे. स्त्रीचे लग्नाचे आणि गर्भधारणेसाठी प्रयत्न सुरू करण्याचे वाढलेले वय उशिराने होणारे लग्न, करिअरमधील महत्त्वाकांक्षा लग्नानंतर नोकरी आणि स्थिरतेसाठी वाट बघण्याचा इतर व्याधींमुळे शस्त्रक्रिया वाढलेला कालावधी, गर्भधारणेला कमी प्राधान्य देणे यामुळे भारतीय स्त्रीचा गर्भधारणेचा सर्वोत्तम कालावधी वयामुळे विजांच्या गुणवत्तेत घसरण होते. जीवनशैलीत झालेले बदल, कामाचा ताणतणाव, धावपळ जीवघेणी स्पर्धा, खाण्या-पिण्याच्या खराब सवयी व्यसने, पौष्टिकता नसलेला आहार, अवेळी जेवण यामुळे हार्मोन्स व बीजावर होणारे विपरीत परिणाम यामुळे सध्या तंत्रज्ञानाचा वापर अनिवार्य झाला आहे भय आणि गैरसमज बऱ्याचशा प्रमाणात कमी झाल्याने या प्रणालीचा वापर वाढला आहे. , अ) बीजांची संख्या कमी असणे, वय, ; ब) एन्डोमेट्रिओसिस पुरुष बीज संख्या व गती नाही आधीचे अयशस्वी आययूआय प्रयत्न. ■ कमी वयात कर्करोग बाधितांना भविष्यातील , गर्भधारणेसाठी. कशी असते प्रक्रिया ? आयव्हीएफची सुरुवात साधारणतः पाळीच्या दिवस विचारात न घेता इंजेक्शन्सना सुरुवात करतो. साधारणतः नऊ ते दहा दिवस इंजेक्शन दिल्यावर स्त्री बीजांची परिपक्वता सोनोग्राफीने लक्षात आल्यावर आपण ते बीज काढून पुरुष बीजांसोबत फलनासाठी वापरतो. फलन झाल्यावर तयार झालेले गर्भ आपण तिसन्या अथवा पाचव्या दिवशी गर्भाशयात स्थानांतरित गर्भ स्थानांतरित केल्यानंतर साधारणतः १३ ते १४ दिवसांनी आपण रक्ताची चाचणी करून केलेल्या उपचारांचे यश जाणू शकतो.. . तरी परंपरागत विचार करणारे कुटुंब आयव्हीएफला पूर्णपणे स्वीकारताना दिसत नाही, यात त्यांचा मौल्यवान वेळ वाया जातो आणि असलेली संधी ही दुरापास्त होते; म्हणून उपलब्ध असलेल्या आणि असंख्य जोडप्यांना वरदान ठरलेल्या या प्रणालीचा वापर योग्य वेळी योग्य कारणांसाठी करणे हे आपल्यासाठी भल्याचे ठरते. महिलांना मानसिक त्रास प्रत्येक स्त्रीसाठी बाळाला जन्म देणे हा तिच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. बाळाला जन्म देणे आव्हानात्मक असते. या कालावधीत महिला शरीराने आणि मनाने थकतात. गर्भावस्थेतील महिलांच्या स्वभावात निरनिराळे बदल घडून येतात. या काळात मानसिक ताणतणावही वाढत असतो. आयव्हीएफ उपचाराद्वारे गर्भवती होतानाही अनेक महिलांना मानसिक त्रास होतो. मूल होत नसल्याने आधीच महिलेला मानसिक त्रास होत असतो. त्याचबरोबर किती वेळ उपचार घ्यावे लागतील, बाळ होईल का? प्रसूतीनंतर बाळाला त्रास तर होणार नाही ना? प्रसूती यशस्वी होईल का, अशा प्रकारचे प्रश्न महिलांना पडत असतात. महिलांबरोबरच पुरुषांनाही या काळात मानसिक त्रास होतो. मात्र, अनेक वेळा आहे आणि त्यात नऊ ते १० दिवस स्त्रीला इंजेक्शन दिले जातात. नंतर बीज बाहेर काढण्याची शस्त्रक्रिया जास्तीचा त्रास अपेक्षित नाही; म्हणून ही प्रक्रिया लांबलचक असली, तरी त्रासदायक नाही. चांगल्या उपचारांना यशाचा दर हा ५० ते ७० टक्क्यांपर्यंत पोहोचला असल्याने फक्त काही जोडप्यांना ही प्रक्रिया परत करावी लागते. त्यातही ज्या जोडप्यांना अतिरिक्त गर्भ गोठवणे शक्य झाले आहे, त्यांना आयव्हीएफचा वाढले आहे. लागत असल्याने जोडप्यांनी सकारात्मक राहणे आणि धीर ठेवणे गरजेचे आहे. यशस्वी प्रणाली म्हणता येईल, तरी पूर्ण खात्री देता निघून गेल्यावर प्रयत्नांना सुरुवात होते. वाढत्या ■ कारणमीमांसा शक्य नसलेले वंध्यत्व : ही भूल देऊन केली जाते. यात कोणताही टाका अथवा पुरुष हा मानसिक त्रास सहन करू शकतात. , पूर्वी आधुनिक उपचार पद्धती नसल्याने उपचारादरम्यान इंजेक्शन घेताना महिलांना त्रास होत होता. आता प्रगत तंत्रज्ञानामुळे उपचार घेताना जास्त प्रमाणात त्रास होत नाही; तसेच पूर्वीच्या तुलनेत आयव्हीएफ उपचार पद्धती यशस्वी होण्याचे प्रमाणही नैसर्गिकरीत्या फलन हे गर्भनलिकेत अपुल्ला (Ampulla) या नलिकेच्या टोकाजवळ असलेल्या भागात घडणारी प्रक्रिया आहे. 'इन विट्रो फर्टिलायझेशन' (आयव्हीएफ) म्हणजे शरीराबाहेर घडवून आणलेले फलन. त्यात पुरुष आणि स्त्री बीजे बऱ्याच जोडप्यांना आयव्हीएफ या वैद्यकीय प्रणालीचा दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आपण इंजेक्शनने अंतिम टप्पा गर्भ गर्भाशयात स्थानांतरित करणे ही अनेक जोडप्यांना गर्भधारणा होण्यास मदत झाली गुणसूत्राने जोडली जातात. ही अतिशय गुंतागुंतीची वापर करावा लागतो. आयव्हीएफविषयी जोडप्यांमध्ये करतो, ज्या रुग्णांमध्ये कर्करोगचे निदान झाले प्रक्रिया करावी लागते. ही प्रक्रिया सोपी आणि जास्तीत आहे. मात्र, तरीही पुष्कळ जोडप्यांना आयव्हीएफ. आणि काही तास चालणारी प्रक्रिया आहे, ज्या निर्माण झालेली जागरूकता, त्याविषयीचे असलेले आहे. त्या रुग्णांना निदानानंतर लगेचच पाळीचा जास्त यश देणारी आहे; परंतु लांबलचक कालावधी प्रक्रिया अयशस्वी झाली, तर पुढे काय ही भीती जोडप्यांच्या बीजांमध्ये एकत्र येणे गुणवत्तेमुळे शक्य नाही किंवा फलन घडणाऱ्या जागेवर ही बीजे पोहोचू शकत नाहीत, त्या जोडप्यांना आयव्हीएफ प्रणालीचा फायदा होतो. सतावत असते. आयव्हीएफ केले, की गर्भ राहीलच याची गॅरंटी त्यांना हवी असते, त्यामुळे काही वेळा आयव्हीएफ आहे म्हणून उशिरा लग्न करणारी गोंधळही उडतो. खरे तर कोणत्याही वैद्यकीय प्रक्रियेची डॉक्टर खात्री देत नाहीत. आयव्हीएफचा निकाल विविध घटकांवर अवलंबून असतो. मात्र, त्यात अपयश आलं, की जोडप्यांना निराशा येणे या प्रणालीचा कमी झालेला खर्च आणि जोडप्यांची उंचावलेली आर्थिक क्रयशक्ती यामुळेही आयव्हीएफ वापरात वाढ झाली आहे. आर्थिकदृष्ट्या संपन्न झालेली जोडपी आयव्हीएफला अधिक प्राधान्य देऊ वंधत्वाचे भारतातील प्रमाण हे साधारणतः १० ते लागली आहेत. आयव्हीएफ प्रणालीने उंचावलेल्या करतो. अधिकचे तयार गर्म 'व्हेट्रीफिकेशन' या कितीही त्रास झाला, तरी स्वतःचेच मूल हवे ही साहजिकच आहे. खर्चीक प्रक्रिया असल्याने आणि १५ टक्के आहे. उपचार घेणाऱ्यांपैकी पाच टक्क्यांपेक्षा अपेक्षा आणि घरगुती दबाव अशा संमिश्र भावनांनी प्रणालीने वर्षानुवर्षे गोठवून ठेऊ शकतो. नंतर स्वाभाविक मानवी अपेक्षा आहे. तंत्रज्ञानामुळे कष्टाने त्यांना बाळाची आस असल्याने आयव्हीएफ उपचार जोडपी क्वचितच दिसून येतात. उलटपक्षी धावपळ व स्पर्धेत आपण गर्भधारणा व कुटुंबासाठीचे नियोजन याचाच विसर पडलेला आपणास आढळून येतो. जोडपी आपल्या उपचारांची सुरुवात करतात. गरज पडल्यास त्याचा वापर करतो. गर्भाशयात का होईना, ते शक्य करता येते हे पुराव्यानिशी त्यातली अनिश्चितता आणि अपयश हे माहिती करून उपलब्ध असल्यामुळे या जोडप्यांना ती आशा, अपेक्षा घेणेही गरजेचे आहे. प्रज्वलित ठेवण्यास मदत करते. वास्तवाचे भान ठेवून पर्यायी गोष्टींचा विचार करणे हे योग्य ठरणार. आयव्हीएफची आवश्यकता कुणाला ? # गर्भनलिकेचे आजार टीवी, एन्डोमेट्रिओसिस आधीच्या एक्टोपिक प्रेग्नसी (गर्भनलिकेतील आयव्हीएफ ही प्रक्रिया दोन आठवडे चालणारी आपण आधुनिक झालो असे म्हणत असलो, (लेखक वंधत्व उपचार व आयव्हीएफ तज्ज्ञ आहेत.)